Skip to product information
सर्व साधारणपणे विज्ञानकथा हा गंभीर कथा-प्रकार समजला जातो. डॉ.
अरुण मांडे यांच्या कथांतील अधूनमधून डोकावणारी विनोदाची झालर या कथांना एक वेगळीच खुमारी देते, यात शंका नाही आणि ह्या मिश्रणांतला नैसर्गिकपणा उठून दिसतो. - नारायण धारप हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours