Skip to product information
रोजगारक्षमता आणि नेतृत्वकौशल्य | Rojgarakshamta Aani Netrutvakaushaly
Rs. 95.00
Pages: 64
Language: Marathi

मानवी जीवनात सर्वांगीण विकासात जीवन कौशल्यांचे व संवादाचे फार मोठे स्थान राहिलेले आहे. संवाद हा कायिक, वाचिक व ग्रांथिक माध्यमातून होऊ शकतो. सर्वसामान्य मानवी व्यवहारात आपण अहर्निशपणे कायिक आणि वाचिक संवादाचे उपयोजन करीत असतोच. संवाद हा आपला जीवन व्यवहारच असतो. या संवादाचे स्वरूप अनौपचारिक असते. परंतु आपण एखाद्या औपचारिक क्षेत्रात वावरत असतो तेथे संवादाचे स्वरूपही आपल्याला औपचारिकच ठेवावे लागते. अशा वेळेस व्यक्तीला आपल्या अनौपचारिक संवाद कौशल्यांना औपचारिक संबंध कौशल्यांच्या पातळीवर आणावे लागते. औपचारिक संवाद प्रक्रियेमध्ये आपली कौशल्ये ही सफाईदार आणि नेमकेपणाने वापरायची असतात.मानवी जीवनात सर्वांगीण विकासात जीवन कौशल्यांचे व संवादाचे फार मोठे स्थान राहिलेले आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

रोजगारक्षमता आणि नेतृत्वकौशल्य | Rojgarakshamta Aani Netrutvakaushaly

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like