Skip to product information
Rubab
Rs. 140.00
Pages: 90
Language: Marathi

ग्रामीण भागातील वाडासंस्कृती, एकत्रित कुटुंबपद्धती, गावगाडा आणि त्याभोवताली चालणारं राजकारण, बैलगाडा शर्यती हे सारं अनुभवायचं असेल तर अमोल सोंडकर यांची रूबाब ही कादंबरी वाचली पाहिजे. गावाकडील जीवनमानाचं प्रतिबिंब या कादंबरीत उमटलेलं आहे.

यामध्ये त्यांनी वाडा संस्कृतीतील तीन पिढ्यांचा जीवनपट मांडला आहे. एका कुटुंबाच्या आपुलकीचा, प्रेमाचा आणि गावाच्या प्रगतीसाठी झोकून दिलेल्या सेवाभावी वृत्तीचा सुमारे शंभर वर्षांचा इतिहास यातून उलगडत जातो.

ग्रामीण बोली, विशिष्ट शब्दरचना, प्रसंग फुलवण्याचे कसब आणि नाट्यमयता यामुळे ग्रामीण भागातील जिवंत चित्रण वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे ही कादंबरी वाचकांच्या मनावरही रूबाब गाजवते. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Rubab | रुबाब

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like