{"product_id":"ruchkar-mavsahar","title":"रुचकर मांसाहार | Ruchkar mansahar","description":"\u003cp\u003eकर्जतच्या दिवाडकर परिवारातील असल्याने ‘खानपानाच्या’ वातावरणात वाढलेल्या लता दळवी यांनी उपजत आवडीने आणि स्वत:च्या कौशल्याने पाककलेत नैपुण्य मिळविले. विशेषकरून नॉनव्हेज पदार्थात! त्यांचे कौशल्य, नैपुण्य व सांगायची सोपी शैली यातून साकार झालेले हे पुस्तक ‘रोहन प्रकाशन’ नव्या आकारात सादर करीत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232596553811,"sku":"978-81-86184-17-2","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ruchkar-MvsaharFront-1.jpg?v=1795071020","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ruchkar-mavsahar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}