{"product_id":"ruperi-chandan-unhatale","title":"Ruperi Chandan Unhatale","description":"\u003cp\u003eमनोहर भगत हे ठाणे येथील उमदे आणि समाजप्रिय व्यक्तिमत्व. मनोहर भगत यांचा हा पहिला कवितासंग्रह. प्रेम -प्रीती -विरह, आध्यात्म- भक्तीभाव, सामाजिक विषमता, हास्य विनोद अशा विविध विषयांना त्यांनी त्यांच्या कवितेतून संवेदनशीलतेने तसेच वास्तविकतेने प्रकट केले आहे. प्रत्येकाने आवर्जून हा कवितासंग्रह संग्रही ठेवावा असा आहे.\u003c\/p\u003e","brand":"Udveli Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68271351627859,"sku":null,"price":188.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ruperi-chandan-unhatale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}