Skip to product information
Sale price
Rs. 352.00
Regular price
Rs. 470.00
स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी… काळजुगारी पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या दोन अनोख्या दीर्घ कथा…परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे अस्तर ल्यालेली, अंताला सर्वकालिक सामाजिक आशयाच्या वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी…हाकामारी
Pickup available at HO
Usually ready in 24 hours