{"product_id":"rutu-hirwat-ऋतू-हिरवटby-mangala-godbole","title":"Rutu Hirwat ( | ऋतू हिरवट)by Mangala Godbole | Mangala Godbole","description":"\u003cp\u003eऋतू हिरवा... ऋतू बरवा... हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल. पण तारुण्याच्या मोहापायी म्हाताऱ्यांनी ओढवून घेतलेला 'ऋतू हिरवट' पाहिला आहेत ? माकडांच्या हाती मोबाईल आल्यावर ती काय करतील याची कल्पना केलीयेत ? आपण 'खादीतले आतंकवादी' बनत चाललोय हे तुम्हाला जाणवलंय? 'निष्प्रेम नमस्कार, उपचार विशेष' ह्या छापाचे नमस्कार झेलले आहेत ? अशा असंख्य भन्नाट कल्पनांचा आनंद लुटण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं. मंगला गोडबोले यांची टवटवीत मिश्किली 'ऋतू हिरवट'\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281950240851,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/IMG_9107.jpg?v=1795513595","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/rutu-hirwat-%e0%a4%8b%e0%a4%a4%e0%a5%82-%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%9fby-mangala-godbole","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}