Skip to product information
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
पुष्पा तारे यांच्या ‘साद’ या लेखसंग्रहात ललित आणि ललितेतर अशा दोन्ही प्रकारच्या लेखांचा समावेश आहे. परदेशात केलेल्या प्रवासाचे वर्णन यात असून, नाती, भेटलेल्या अनेक व्यक्ती, सण-समारंभ, सिनेमा, पर्यावरण, जाहिराती, स्त्री शक्ती अशा विविध विषयांची मांडणी त्यांच्या पुस्तकातून केली आहे.
सोप्या आणि सहज भाषेत त्यांनी हे लेखन केले आहे. लेखांची नादमय शीर्षके लक्षवेधी आहेत.
एकूण २२ लेखांचा हा संग्रह आहे. आयुष्यात भेटून गेलेल्या व्यक्ती, अनुभवलेला प्रवास, जगण्यात आलेले अनुभव त्यांनी टिपले आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours