Skip to product information
Saare Kodyaat Padu Yaa | सारे कोडयात पडू या कोडी घालायला, कोडी सोडवायला लहानमोठ्या सार्यांनाच आवडते. आणि हे कोड्यांचे पुस्तक तर लिहिले आहे एका बालमानसशास्त्रातील तज्ज्ञाने.
मुलांबरोबर हसायला, दंगा करायला, खेळायला, गप्पागोष्टी - गाणी - विनोद करायला ज्यांना आवडते, त्यांना हे पुस्तक आवडेलच. पण ज्यांना हे सारे फारसे आवडत नाही, त्यांनाही हे पुस्तक वाचल्यानंतर या सार्यांतील आनंद चाखावासा वाटेल !
मग चला तर - भरपूर मजा करू या, भरपूर डोके चालवू या आणि त्यासाठी हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours