{"product_id":"sadhna-mast-by-jagannath-kunthe","title":"Sadhna Mast | साधना मस्त  By Jagannath Kunthe | जगन्नाथ कुंटे","description":"\u003cp\u003eनर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जाणारं श्री. जगन्नाथ कुंटे यांचं हे दुसर अनुभवकथन.\u003cbr\u003eपहिल्या तीन परिक्रमांमधील विलक्षण अनुभव त्यांनी 'नर्मदेऽऽ हर हर या पहिल्या पुस्तकात शब्दबध्द केले. सर्व स्तरातील वाचकांनी त्याला उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला.\u003cbr\u003e१९९९ पासून फक्त नर्मदा परिक्रमा करीत राहिलेल्या या साधकानं माईच्या आज्ञेनं' चौथी परिक्रमा केली, तिची ही कहाणी.\u003cbr\u003eबाहा प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची.. साधनेतील अनुभवांची.\u003cbr\u003eजीवनचिंतनाची.\u003cbr\u003eसाधनेत मस्त असलेल्या साधकानं केलेली.. त्याला लाभलेल्या सुगंधी आनंद-चांदण्याची सुखद शीतल पखरण करणारी ही भावयात्रा..\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664533221459,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/71chgTxBVcL._SL1000.jpg?v=1779878674","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sadhna-mast-by-jagannath-kunthe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}