{"product_id":"sahavas-pratibhavantancha-by-ashok-kothawale","title":"Sahavas Pratibhavantancha | सहवास प्रतिभावंतांचा By Ashok Kothawale | अशोक  कोठावळे","description":"\u003cp\u003e'सहवास प्रतिभावंतांचा' या अशोक कोठावळे यांच्या पुस्तकात हृद्य व्यक्तिचित्रे आहेत, साहित्यसंस्थांचा आणि प्रकल्पांचा अनौपचारिक इतिहास आहे आणि वेगवेगळ्या गुणी माणसांवर प्रेम करण्याची क्षमता असणाऱ्या एका नम्र, सर्वसंग्राहक व संवेदनशील लेखकाचे आत्मचित्रही आहे. त्यांच्या साहित्यिक वर्तुळाचा व संकल्पांचा असाच उत्तरोत्तर विकास होत राहावा आणि अनेक व्यक्तींना जवळ आणण्याच्या प्रक्रियेमुळे ते आयुष्यभर एक चांगले विद्यार्थी राहावेत अशी आशा करतो.\u003cbr\u003eअरुण खोपकर\u003cbr\u003e(प्रस्तावनेतून)\u003c\/p\u003e","brand":"Majestic Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":46017307148371,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_8_29000e28-622a-419e-bb92-f6de17effe8f.jpg?v=1787556743","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sahavas-pratibhavantancha-by-ashok-kothawale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}