{"product_id":"sahebee-jagat-by-girish-kuber","title":"Sahebee Jagat | साहेबी जगात By Girish Kuber | गिरीश कुबेर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद-भरण मनात असेल; तर समोर युरोपचा नकाशा उघडावा कोणत्याही देशावर - अगदी डोळे बंद करून केलं, तरी हरकत नाही - बोट ठेवावं आणि फारसा पुढचा-मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी ! युरोपच्या भूमीत आनंदच 'अवघा रंग एक झाला' म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय -त्याला मिठीत घ्यायचं !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45905738170451,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_dc9a0ba8-51dc-4c9e-b6c8-1ae225ded57b.webp?v=1785826076","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sahebee-jagat-by-girish-kuber","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}