Skip to product information
साहित्य क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व : अण्णाभाऊ साठे | Sahitya Kshetratil Bahuaayami Vyaktimattva : Annabhau Sathe
Rs. 150.00
Pages: 107
Language: Marathi

अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मनातील भावनांचे वास्तवदर्शी चित्रण करून शेवटच्या माणसांची वर्गीय व जातीतील सुख-दुःखे, राग-लोभ, आनंद-पश्चात्ताप, आशा-निराशा, संस्कृति-विकृती इ. ची मांडणी केली आहे. त्यांच्या साहित्यातून जीवननिष्ठा, भावनाविचार, चिंतनशीलता व मानवमुक्तीचा विचार प्रकर्षाने जाणवतो. सामाजिक समतेवर आधारीत नवा समाज निर्माण करणार्‍या क्रांतीकारी युगपुरूषांच्या जीवनकार्याचा अण्णाभाऊंनी नित्य नियमाने स्वीकार केलेला दिसतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

साहित्य क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व : अण्णाभाऊ साठे | Sahitya Kshetratil Bahuaayami Vyaktimattva : Annabhau Sathe

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like