Skip to product information
सैगल | Saigal by गंगाधर महाम्बरे | Gangadhar Mahambare
Rs. 120.00
Language: Marathi

आज सैगल डोळ्यांसमोर आणि कानात घर करून उभा राहतो, तो त्याच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाने. तंत्रविज्ञानाच्या मर्यादांमुळे उपलब्ध स्थितीत सैगललाही अशी दुहेरी कसरत करावी लागत असे.

आजही सैगल आणि त्यांची गाणी म्हणजे सैगलप्रेमींसाठी एक दैवी चमत्कारच वाटतो. सैगलप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे उपयुक्त माहितीचा खजिना तर आहेच, पण त्यांच्या मर्मबंधातील स्मृतींना पुन्हा ताज्या, टवटवीत करून एक नवा आनंद देणारेही आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Saigal | सैगल

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like