Skip to product information
सैयद हैदर रझा | Saiyad Haidar Rajha
Sale price  Rs. 542.00 Regular price  Rs. 775.00
Pages: 308
Language: Marathi

आधुनिक चित्रकलेला आपल्या ‘बिंदू’तून एक नवा आयाम देणारे आणि त्याद्वारे कलाविचारांमधली स्वतःची स्वाभाविक आणि उपजत भारतीयता आंतरराष्ट्रीय स्तरावर साकार करणारे ज्येष्ठ चित्रकार सय्यद हैदर रझा यांचे इंग्रजीतील चरित्रलेखन यशोधरा डालमिया यांनी केले आहे. दीपक घारे यांनी रझा यांच्या या चरित्राचा मराठी अनुवाद केला असून तो पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सैयद हैदर रझा | Saiyad Haidar Rajha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like