{"product_id":"sakhar-goad-pan-jeevgheni-by-dr-anil-gandhi","title":"Sakhar Goad Pan Jeevgheni | साखर गोड पण जीवघेणी By  Dr Anil Gandhi | अनिल गांधी","description":"\u003cp\u003eसाखर' या अतिशय महत्त्वाच्या विषयावर, एवढं सखोल आणि वैज्ञानिक पद्धतीनं मांडलेलं पुस्तक आतापर्यंत मराठीत मी तरी बघितलेलं नाही. त्यात साखरेच्या इतिहासापासून, त्याचे शरीरावर काय परिणाम होतात, साखर कशी टाळली पाहिजे इथपासून, चांगला आहार म्हणजे काय, आणि तो कसा घ्यावा; या सगळ्याविषयी अतिशय विचार करायला लावणारं विवेचन आपल्याला मिळेल. ऊसतोड कामगारांची व्यथाही आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. एकुणात हे पुस्तक अतिशय परिपक्व आणि सामान्य माणसासाठी लिहिलेलं सामान्य माणसासाठी असणारं सोप्या भाषेत लिहिलेलं एक गाईडच आहे. प्रत्येकानं वाचावं, नव्हे, वाचलंच पाहिजे असं!\u003c\/p\u003e","brand":"Sam Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45988305141843,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Sakhar_Goad_Pan_Jeevgheni_by_Dr_Anil_Gandhi.webp?v=1786964694","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sakhar-goad-pan-jeevgheni-by-dr-anil-gandhi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}