{"product_id":"salads-va-koshimbiri","title":"सॅलड्स व कोशिंबिरी | Salads va koshimbiri","description":"\u003cp\u003eकोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत. वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232601763923,"sku":"978-81-86184-03-5","price":60.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Salads-Va-KoshimbiriFront-1.jpg?v=1795071064","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/salads-va-koshimbiri","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}