{"product_id":"samagra-tukaram-gatha-by-tukaramtatya-padwal-khand-1-va-2","title":"Samagra Tukaram Gatha | समग्र तुकाराम गाथा","description":"\u003cp\u003eतुकाराममहाराजांचे अभंग ४५०० पेक्षा जास्त असावेत असे अनेकांना वाटते. गेल्या शतकात, सन १८८९ मध्ये, कै.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतुकारामतात्या पडवळ यांनी ८४४१ अभंगांची समग्र तुकारामगाथा प्रसिद्ध केली होती; पण ती आवृत्ती अतिदुर्मिळ झाली होती. जुनी, दुर्मिळ व न मिळणारी पुस्तके पुन: प्रकाशित करून उपलब्ध करून देण्याच्या वरदा प्रकाशन प्रा. लि.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eच्या धोरणानुसारच हे प्रकाशन होत आहे. भाविक तुकारामभक्त याचे स्वागत करतील अशी खात्री आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270428684371,"sku":null,"price":1800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/mediamodifier_image_-_2025-04-18T183403.343_f794b996-8e33-4cb2-86d1-d35faa3df10e.jpg?v=1770110985","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/samagra-tukaram-gatha-by-tukaramtatya-padwal-khand-1-va-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}