{"product_id":"samaj-kalyan-prashasan-samajkaryachi-paddhat","title":"समाज कल्याण प्रशासन : समाजकार्याची पद्धत | Samaj Kalyan Prashasan : Samajkaryachi Paddhat","description":"\u003cp\u003eसमाज कल्याण प्रशासन ही वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रिया आहे. हि पद्धत समाज कल्याण प्रशासनातील समाजकार्य पद्धतीला प्रोत्साहन देते. म्हणून त्याला समाजकार्य असेही म्हणतात. हे लोकसंख्येतील असुरक्षित, वंचित आणि दुर्बल घटक जसे की महिला, अपंग मुले, दीर्घकाळ आजारी, वृद्ध, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इत्यादींसाठी समाजकार्य प्रक्रियेद्वारे विशेष कार्यक्रमांचे व्यवस्थापन किंवा अंमलबजावणी करते. तसेच शाश्वत सामाजिक विकासासाठी कार्यक्रम आयोजित करते. समाजकल्याण संस्थांच्या नियमित आणि विशेष कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करते. सदर पुस्तकात समाज कल्याण प्रशासनाचा, अर्थ, व्याख्या, व्याप्ती, तत्वे, उद्दिष्ट्ये, समाजकल्याण प्रशासन समाजकार्याची एक पद्धत, भारतातील समाज कल्याण प्रशासन, समाज कल्याण संस्थेचे प्रकार तसेच समाज कल्याण प्रशासनाची कौशल्ये, कुशल प्रशासकाचे गुण, प्रशासकीय नोंदी , दस्तऐवजीकरण, अर्थसंकल्प संकल्पना, अहवाल लेखन, बालक, महिला, जेष्ठ नागरिक व दिव्यांग यांच्या कल्याणासाठी काम करणार्‍या समाज कल्याणकारी संस्थेचे कार्य यावर लिखाण करण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281389973587,"sku":"9.78936E+12","price":263.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Samaj_20Kalyan_20Prashasan_20Samaj_20Karyachi_20Paddhati_20front.jpg?v=1795505066","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/samaj-kalyan-prashasan-samajkaryachi-paddhat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}