Skip to product information
सामाजिक कार्य : कौशल्य ज्ञान आणि दृष्टिकोन | Samajik Karya : Kaushaly Dnyan Aani Drushtikon
Sale price  Rs. 221.00 Regular price  Rs. 295.00

सामाजिक कार्य हे केवळ एक व्यावसायिक शिस्त नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. मानवी हक्क, सामाजिक न्याय, समता आणि सक्षमीकरण या मूल्यांवर आधारित सामाजिक कार्याची गरज आजच्या काळात अधिक तीव्रतेने भासते. समाजात विविध स्तरांवर उद्भवणार्‍या सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि सांस्कृतिक समस्यांवर शाश्वत उपाय शोधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रस्तुत पुस्तकामध्ये सामाजिक कार्याच्या मूलभूत संकल्पना, पद्धती व दृष्टिकोनांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. प्रकरण कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, बाल कल्याण, आरोग्य सेवा, शालेय सामाजिक कार्य, न्यायवैद्यकीय सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्याचे स्वरूप, कौशल्ये आणि व्यावहारिक अंमलबजावणी स्पष्ट करण्यात आली आहे. प्रत्येक घटक समजून घेण्यासाठी थेट अनुभव, प्रात्यक्षिके, शोधनिबंधातील माहिती आणि सैद्धांतिक आधार यांचा समन्वय साधण्यात आलेला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सामाजिक कार्य : कौशल्य ज्ञान आणि दृष्टिकोन | Samajik Karya : Kaushaly Dnyan Aani Drushtikon

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like