{"product_id":"samajshastrachi-multatve","title":"समाजशास्त्राची मुलतत्वे | Samajshastrachi Multatve","description":"\u003cp\u003eसमाजशास्त्रात सामाजिक जीवनाचे अध्ययन केले जाते. समाजशास्त्रातील सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून समाजात सामंजस्य निर्माण करता येते. दृष्टीकोनातून विचार केल्यास आधुनिक काळात प्रत्येक व्यक्ती आणि समाजाला समाजशास्त्रीय अध्ययनाची आवश्यकता आहे. संस्कृती आणि सभ्यतेच्या विकासाबरोबरच अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. या सामाजिक समस्यांचे स्वरूप अतिशय क्लिष्ट आहे. त्यामुळे समाजशास्त्राच्या अध्ययनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. प्रा. डॉ. नीलिमा सरप (लखाडे) या शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील समाजशास्त्र विभागप्रमुख व सहयोगी प्राध्यापक म्हणून दहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचे १८ राष्ट्रीय, १० आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी म्हणून त्या अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करत असतात. नुकतीच त्यांची महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्यपदी (राज्य सचिव दर्जा) नियुक्ती केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281390858323,"sku":"9.78936E+12","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Samajshastrachi_20multatve_20front.jpg?v=1795505087","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/samajshastrachi-multatve","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}