{"product_id":"sampoorna-pakakala-vegnonveg","title":"संपूर्ण पाककला – शाकाहारी+नॉनव्हेज आवृत्ती | Sampurna pakakala shakahari non veg avrutti","description":"\u003cp\u003eमुख वैशिष्ट्ये : v सर्वसमावेशक पाककृती v आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ v निवडीसाठी भरपूर पदार्थ v पदार्थांमधील वैविध्य v सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ v सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन v सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232605073491,"sku":null,"price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Sampoorna-Pakakala-Vegeterion-1.jpg?v=1795071094","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sampoorna-pakakala-vegnonveg","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}