Skip to product information
Sampoorna Shakahari Suruchi | संपूर्ण शाकाहारी सुरुची By  Indira Parchure | इंदिरा परचुरे
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 399.00
Pages: 558
Language: Marathi

स्वयंपाक हे 'शास्त्र' आहे आणि 'कला'ही आहे. शास्त्राचा आधार आणि कलात्मकतेचा स्पर्श झाला, की स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ बनतात. चवदार पदार्थांसाठी फक्त स्पून फीडिंगची गरज नसते, तर 'जीपीएस' जसा जवळचा मार्ग निवडून देतो, तशी अचूक मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता असते. 'सुरुची' हे पुस्तक या मार्ग दाखवणाऱ्या पठडीतलं पुस्तक आहे. पदार्थ करण्याचा शून्य अनुभव असलेल्यांना आणि स्वयंपाकाच्या शास्त्रात माहिर असलेल्या, परंतु कलेत निपुण नसणाऱ्या अशा प्रत्येकासाठी 'सुरुची' हा भरवशाचा सोबती आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sampoorna Shakahari Suruchi | संपूर्ण शाकाहारी सुरुची By Indira Parchure | इंदिरा परचुरे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like