{"product_id":"sampoorna-shakahari-suruchi-संपूर्ण-शाकाहारी-सुरुची-by-indira-parchure-इंदिरा-परचुरे","title":"Sampoorna Shakahari Suruchi | संपूर्ण शाकाहारी सुरुची By  Indira Parchure | इंदिरा परचुरे","description":"\u003cp\u003eस्वयंपाक हे 'शास्त्र' आहे आणि 'कला'ही आहे. शास्त्राचा आधार आणि कलात्मकतेचा स्पर्श झाला, की स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ बनतात. चवदार पदार्थांसाठी फक्त स्पून फीडिंगची गरज नसते, तर 'जीपीएस' जसा जवळचा मार्ग निवडून देतो, तशी अचूक मार्गदर्शनाची अधिक आवश्यकता असते. 'सुरुची' हे पुस्तक या मार्ग दाखवणाऱ्या पठडीतलं पुस्तक आहे. पदार्थ करण्याचा शून्य अनुभव असलेल्यांना आणि स्वयंपाकाच्या शास्त्रात माहिर असलेल्या, परंतु कलेत निपुण नसणाऱ्या अशा प्रत्येकासाठी 'सुरुची' हा भरवशाचा सोबती आहे.\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45783881154643,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/51ubfdUzbcL.jpg?v=1783149935","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sampoorna-shakahari-suruchi-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%9a%e0%a5%80-by-indira-parchure-%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}