Skip to product information
Samvadacha Suvavo : pra. ram shawalkaranshi ranglelya gappa | संवादाचा सुवावो : प्रा. राम शेवाळकरांशी रंगलेल्या गप्पा by Mahesh Elkunchawar | महेश एलकुंचवार""
Sale price  Rs. 158.00 Regular price  Rs. 175.00
Language: Marathi

Samvadacha Suvavo : pra. ram shawalkaranshi ranglelya gappa | संवादाचा सुवावो : प्रा. राम शेवाळकरांशी रंगलेल्या गप्पा संवादाचा सुवावो ही काही चटपटीत मांडणीची आणि चविष्ट माहितीची वर्तमानपत्री मुलाखत नाही.

हा अंतर्मुख करणारा, विचार करायला लावणारा सर्जनशील वैचारिक संवाद आहे. प्रश्न विचारणारा आणि उत्तरे देणारा दोघेही सर्जनशील लेखक आहेत आणि ते प्रामाणिकपणे आपल्या विचारांचा शोध घेत आहेत, त्यांचा अर्थ समजून घेत आहेत. त्यांनी घेतलेल्या या शोधाचा वाचक म्हणून मागोवा घेत असताना आपण आपल्याही विचारांचा, दृष्टिकोनांचा शोध घेऊ लागतो, पापणी जागी ठेवून स्वत:कडे पाहू लागतो.

याहून अधिक काय हवे ? मंगेश पाडगावकर (प्रास्ताविकातून) हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

संवादाचा सुवावो : प्रा. राम शेवाळकरांशी रंगलेल्या गप्पा | Samvadacha Suvavo : pra. ram shawalkaranshi ranglelya gappa

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like