{"product_id":"sanrakshan-patrakaritechi-multattve","title":"संरक्षण पत्रकारितेची मूलतत्त्वे | Sanrakshan Patrakaritechi Multattve","description":"\u003cp\u003eआजच्या जटिल जागतिक परिस्थितीत, संरक्षण आणि सुरक्षा विषयांवरील माहितीपूर्ण आणि सत्यनिष्ठ पत्रकारिता अधिक महत्त्वाची ठरत आहे. ‘संरक्षण पत्रकारितेची मूलतत्त्वे’ या पुस्तकाच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी, धोके, धोरणे आणि तंत्रज्ञान याबद्दल समजून घेण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. हा विषय केवळ शैक्षणिक अभ्यासपुरता मर्यादित नसून, राष्ट्रीय सुरक्षा आणि जागतिक धोरणे याबाबतचे सखोल आकलन विकसित करण्यास उपयुक्त ठरेल. संरक्षण पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जागरूकता निर्माण करण्याचे साधन आहे. पत्रकारांनी युद्ध, तणावग्रस्त परिस्थिती, शस्त्रसंधी, आणि संरक्षण तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर तथ्यपूर्ण, सुसंगत आणि तटस्थपणे प्रकाश टाकणे आवश्यक आहे. आधुनिक युद्धनिती, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आंतरराष्ट्रीय सुरक्षा संधी व आव्हाने, आणि सामरिक धोरण यावर सखोल चर्चा प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट केली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281401278547,"sku":"9.78936E+12","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Saurakshan_20patrakaritechi_20multatve_20front.jpg?v=1795505252","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sanrakshan-patrakaritechi-multattve","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}