Skip to product information
Sansar| संसार By Saksham Garg, Ambarish Khare|  सक्षम गर्ग , अंबरीश खरे
Sale price  Rs. 282.00 Regular price  Rs. 375.00
Pages: 304
Language: Marathi

देव तुमच्या समोर प्रकट झाले तर ?
फोन काम करेनासे होतात. स्मार्टवॉच बंद पडतात. आणि दंडावर निळ्या प्रकाशातील चिन्हे चमकू लागतात. अमन चंद्र आणि संसारातील इतर दहा जीवांसोबत असे घडते, जेव्हा त्यांचे अपहरण करून त्यांना आधुनिक काळातील भारतामधून हिमालयातील एका गुप्त खोऱ्यात नेण्यात येते. हिंदू देवता, अमर योगी आणि पौराणिक प्राणी यांचा निवास असलेल्या या जादुई विश्वात संसारातील जीवांना दिलेले ध्येय निश्चित आहेः प्राचीन योगविधींचे शिक्षण घ्यायचे, आणि ज्यामधून वाचून फारसे कोणी परत येत नाहीत, अशा खडतर प्रवासावर निघायचे.
पण त्यांनी या प्रवासासाठी का म्हणून जायचे?
आणि या सगळ्याशी देव कसे काय जोडलेले आहेत ?
या प्रश्नांची उत्तरे मिळण्यापूर्वीच संसारातील जीवांच्या लक्षात येते की हा सगळा एका मोठ्या योजनेचा हिस्सा आहे. देवांच्या राजाने एक वादग्रस्त आदेश काढलाय. आणि अमनला आता एक कठीण निर्णय घ्यायचा आहे, ज्याने फक्त त्याचेच नाही, तर संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलू शकते...
"शेवटी हे भारताने हॅरी पॉटरला दिलेले उत्तर आहे."
कृष्ण उदयशंकर

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sansar| संसार By Saksham Garg, Ambarish Khare| सक्षम गर्ग , अंबरीश खरे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like