Skip to product information
संत तुकाराम | Sant Tukaram by Krishnarao Arjun Keluskar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

तुकारामबावांचे चरित्र संत तुकाराम महाराज अर्थात तुकारामबाबांचे चरित्र हे गुरुवर्य केळूसकरांनी लिहिलेले मराठीतील गद्य रूपातील पहिले विस्तृत चरित्र आहे. १८९६ साली हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला.

यानंतर आता १२० वर्षांनी तो प्रथमच पुनर्प्रकाशित होत आहे. संत चरित्रे कशी लिहावीत, हे केळूसकरांनी महाराष्ट्रास प्रथमच दाखविले आहे. सत्यनिष्ठा, चिकित्सा व माहिती पडताळून पाहणे हे या पहिल्या तुकाराम चरित्राचे वैशिष्ट्य आहे.

हे लिहिताना जितका भाग ऐतिहासिक ब खरा भासला तेवढाच येथे घेतला. महाराष्ट्राचे महान संत तुकाराम महाराज यांचे मराठीतील पहिले चरित्र वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sant Tukaram | संत तुकाराम

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like