{"product_id":"sanvad-kaushalye","title":"संवाद कौशल्ये | Sanvad Kaushalye","description":"\u003cp\u003eविद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांना चालना मिळावी, त्यांच्यात विकसनशीलता निर्माण व्हावी, यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यांना ती कौशल्ये आकलन होऊन सर्जनशीलतेतून सृजनशीलता निर्माण व्हावी. उच्चशिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन कौशल्ये अधिक विकसित व्हावीत, यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठाचा सतत प्रयत्न सुरू आहे. आज ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्यांवर आधारित अभ्यासक्रमात आजचा विद्यार्थी मागे राहू नये, त्याचा बौद्धिक क्षमतेबरोबर विविध कौशल्यांचा विकास होऊन एक सक्षम नागरिक म्हणून समाजात त्याला कसे उभे राहता येईल यासाठी आंतरिक आणि बाह्य कौशल्यांचा वापर झाला पाहिजे. त्या कौशल्यांचा तो त्याच्या व्यावहारिक जीवनात कसा उपयोग करेल? कौशल्यांचा उपयोग करून जीवनाला कसं व्यावहारिक, आर्थिक रूप देता येईल? यासाठी सदर पुस्तकामध्ये विविध कौशल्यांची अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात आली आहे. ‘संवाद कौशल्ये’ या पुस्तकाचा आधार घेऊन विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281400229971,"sku":"9.78936E+12","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Samwad_20kaushalye_20front.jpg?v=1795505230","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sanvad-kaushalye","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}