{"product_id":"sapshidi-by-pravin-davane","title":"Sapshidi|सापशिडी By pravin Davane|प्रवीण दवणे","description":"\u003cp\u003eव्यवहारी स्वार्थाची रंगभूषा उतरली, की नात्यांचे खरेखुरे रंग हादरवून टाकतात. कधी काळी जीव जडवलेली नाती अचानक जीव घ्यायला आतुर होतात.\u003cbr\u003eजगण्याच्या या वाटेवर खरंच आपलं कोण ? तिन्हाईत कोण ? या कासाविशीत आयुष्यच होतं... सापशिडी ! डाव मोडणं शक्य नसतं, डाव सोडणं अशक्य असतं... अशा मधल्या मनःस्थितीच्या व्याकूळ करणाऱ्या या उत्कट कथा! अभिरुचिसंपत्र वाचकांनी सर्वाधिक पसंतीची मोहोर उमटवलेल्या...\u003cbr\u003ecanca\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45697776779347,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_4_4e5fbb74-6188-4740-a503-b08b468bb3e8.jpg?v=1781338643","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sapshidi-by-pravin-davane","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}