Skip to product information
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Saptak | सप्तक | महेश एलकुंचवार. केवळ मराठीच नव्हे, तर भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचं नाव.
मात्र या पुस्तकातून या प्रतिभावंत नाटककारानं साकारलीय एक वेगळी भूमिका - वक्त्याची. ललित लेख, मराठी भाषा, नाटक-विचार, जीएंचं साहित्य अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण मतं मांडणाऱ्या सात व्याख्यानांचं सप्तक हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours