{"product_id":"saptarang-lalit-kathasangrah","title":"सप्तरंग (ललित कथासंग्रह) | Saptarang (Lalit Kathasangrah)","description":"\u003cp\u003eएखादी अस्वस्थ करणारी घटना वा प्रसंग लेखक अनुभवतो, न्याहळतो तेव्हा त्यांची प्रतिभा त्याला अस्वस्थ करते आणि विचारांची स्पंदने त्याच्या मनात उमटू लागतात. त्याची लेखणी झरझरू लागते. त्यातून साहित्याची निर्मिती होते. ‘सप्तरंग’ संग्रहात मानवी जीवनातील विविध विषयाशी निगडीत लेखन आढळेल. या लेखांना वसईतील मराठी ख्रिस्ती वातावरणाची पार्श्वभूमी आहे. कधी ते व्यक्तीची अनोखी ओळख करून देतात, तर कधी एखाद्या रूढीविषयी आणि धार्मिक परंपरेविषयी प्रांजळ नि परखड मत मांडतात. काहीवेळा, ते संसारातील किस्स्यांचा मागोवा घेतात. तसेच लेखक आपल्या स्मृती लुब्ध आठवणी सांगतात.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281391054931,"sku":"9.78812E+12","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/saptarang_20front.jpg?v=1795505089","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/saptarang-lalit-kathasangrah","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}