Skip to product information
Saraswat Swayampak | सारस्वत स्वयंपाक By Shalini Nadkarni | शालिनी नाडकर्णी
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 157
Language: Marathi

सारं जग सबगोलाकार पद्धतीचं झालं आहे, असं अलीकडे सातत्यानं म्हटलं जातं. खाद्यपदार्थ याला अपवाद, अस्सल चवीच्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेणं हा जगभर रुजत चाललेला 'ट्रेंड' आहे. अस्सल आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं बनणाऱ्यांत 'सारस्वती स्वयंपाका'चं नाव अग्रभागी आहे. तांदूळ, नारळ आणि गूळ यांचा वापर करून केला जाणारा 'सारस्वत स्वयंपाक' साऱ्याच खवय्यांना तृप्त करतो. सारस्वत पद्धतीच्या स्वयंपाकात हातखंडा असणाऱ्या शालिनी नाडकर्णी यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'सारस्वत स्वयंपाक' पुस्तकातल्या पाककृती तांदळासारख्या मऊसूत, गुळासारख्या मधुर आणि नारळासारख्या स्निग्ध आहेत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Saraswat Swayampak | सारस्वत स्वयंपाक By Shalini Nadkarni | शालिनी नाडकर्णी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like