{"product_id":"sare-mala-milale-kahi-na-magata-by-jyotsna-hardikar","title":"Sare Mala Milale Kahi Na Magata| सारे मला मिळाले काही न मागता By Jyotsna Hardikar| ज्योत्स्ना हर्डीकर","description":"\u003cp\u003eमंगेश पाडगांवकरांची एक गज़ल आहे जी जणू माझ्यासाठीच लिहिली आहे, असं मला वाटतं.\u003cbr\u003e'सारे मला मिळाले, काही न मागता कळले अपार सारे, काही न सांगता !!'\u003cbr\u003eस्वप्नं प्रत्यक्षात उतरलेली आपण अनेकदा पाहतो, परंतु स्वप्न न पाहता प्रत्यक्षात उतरणं जे म्हणतात, तसंच झालं काहीसं माझ्या बाबतीत ! न ठरवता, विशेष प्रयत्न न करता, आपोआप दरवाजे उघडत गेले आणि ध्यानीमनी नसतानाही, मी प्लेबॅक सिंगर झाले. पुढे गेले. अर्थात याला कारण माझा शास्त्रीय गायनाचा पायाच हे निर्विवाद सत्य आहे.\u003cbr\u003eअजूनही वाटचाल सुरूच आहे. भविष्यातही परमेश्वर अशाच अनमोल, सोनेरी संधी मला देईल. माझं जीवन आणखी सुंदर, समृद्ध करेल हे नक्की....\u003cbr\u003e-ज्योत्स्ना हर्डीकर\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":50573507231827,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/books_5101190524021533346_source_index.jpg?v=1790661476","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sare-mala-milale-kahi-na-magata-by-jyotsna-hardikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}