{"product_id":"sartha-dasbodh-by-hbp-l-r-pangarkar","title":"Sarth Dasbodh | सार्थ दासबोध","description":"\u003cp\u003eसार्थ दासबोधग्रंथ कसा असावा याविषयी रामदासांनी दासबोधात उत्तम विवेचन केले आहे. ग्रंथामुळे अवगुण पालटावे, अधोगती चुकावी, गर्व गळावा. रामदास म्हणतात :इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक । हित नव्हे तें पुस्तक । परमार्थांसी ।जेणे परमार्थ वाढे। अंगी अनुताप चढे ।\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eभक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ।।जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे | नातरी एकसरें वोळे । मन भगवंती ।जेणे होय उपरति । अवगुण अवघे पालटती। जेणे चुके अधोगति । त्या नांव ग्रंथ ।।जेणे धारिष्ट चढे ।\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजेणें परोपकार घडे ।जेणे विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ । ।जेणे परत्रसाधन । जेणे ग्रंथे होय ज्ञान। जेणे होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ।।(दासबोध दशक ७ वा, समास ९ वा ओव्या २९ ३४) दासबोध हा ग्रंथ वरील कसोट्यांना पुरेपूर उतरतो यात शंका नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270429175891,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sartha-dasbodh-by-hbp-l-r-pangarkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}