Skip to product information
भालेरावांची बालकविता फक्त पानां-फुलात चांदोबा आणि चांदण्यात न आडकता, नव्या जगासोबत आव्हांनाशी नातं सांगणारी कविता आहे. “ससोबाचं लगीन” हा बालकाव्यसंग्रह जरी छोटा असला तरी बालक त्याचे चांगले स्वागत करतील. समर्थ कविच्या खुणा त्यांच्या कवितांमधून जाणवतात. मानवा मानवामध्ये असणारा द्वेष, मत्सर, प्राण्यांमध्ये नाही. हे मुखपृष्ठांवरूनच आपल्या लक्षात येईल. मुख्यपृष्ठांवर हत्ती, हरिण, वाघ, सिंह, मोर, चिमणी, कावळा सर्व लग्नासाठी एकत्र आले आहेत. म्हणजेच प्राणी मानवापेक्षा मूल्य पाळतात.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours