{"product_id":"sathefaykas","title":"साठे फायकस | Sathe phayakas","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e \u003cp\u003eनारायण धारप\u003c\/p\u003e \u003cp\u003eफायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल … आणि प्रगती , आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे . एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू , आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य , बोलणारी झाडं , जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ , त्यातून परावर्तीत होणारे संदेश , जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे , ही मन पोखरणारी जाणीव … आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस ‘साठे ‘ ! एक थरारक कादंबरी…\u003c\/p\u003e \u003cp\u003e\u003cstrong\u003eसाठे फायकस !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e \u003cp\u003eविख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक \u003cstrong\u003eनारायण धारप\u003c\/strong\u003e यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !\u003c\/p\u003e \u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232530133075,"sku":null,"price":244.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/SatheFicusFront-1_bfa245cd-8fe4-46a2-bcf9-08d983a8faf9.jpg?v=1795070487","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/sathefaykas","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}