Skip to product information
Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा by Sarang Darshane | सारंग दर्शने""
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha | सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा साल १९९१. २१ मे ची रात्र. घडयाळात १० वाजून २० मिनिटं झालेली. ती तरूणी आदरानं झुकली.

तिचा हात त्यांच्या पावलांच्या दिशेनं गेला... आणि अचानक कानठळया बसवणारा स्फोट झाला. धुराचे ढग विरले आणि समोर आला छिन्नविछिन्न मृतदेहांचा रक्तामांसाचा चिखल... ही आहे मन गोठवणारी कहाणी. थरारक पण उदास करणारी.

राजीव गांधींना कोणी व का मारलं ? हे गूढ उकलण्यासाठी मग भारत सरकारनं पाचारण केलं, ते डी.आर. कार्तिकेयन यांना. त्यांच्या अथक परिश्रमाची आणि तपासाची ही कथा... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सत्यमेव जयते : शोध राजीव हत्येचा | Satyameva Jayate: Shodh Rajeev Hatyecha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like