{"product_id":"schooldays-स्कूलडेज-by-shabnam-pathan-शबनम-पठाण","title":"Schooldays | स्कूलडेज By  Shabnam Pathan |शबनम पठाण","description":"\u003cp\u003eत्या पाच वर्षांत असंख्य आठवणी मनात घर करून राहिल्या..... कधीतरी एकलेपणाचं वादळ मनाला स्पर्शन जात आणि मग मनात निश्चलपणे साठलेल्या आठवणीच्या पर्णराशी उधळतात.....\u003cbr\u003eमाझं मनही मग एखाद्या वाळक्या पानागत हेलपाटतं.... भरकटते.... सैरभैर होतं....... वाटते..... एकदा.... एकदाच मन भरून भेट घ्यावी त्या आठवणींची.\u003cbr\u003eत्या आठवणीतल्या माझ्या शाळेची.... माझ्या नवोदयची.... नव्हे नव्हे, बालपणीच्या माझ्या दुसऱ्या घरट्याची.....\u003cbr\u003eकाय है? शाळा कधी कुणाच्या इतक्या जिव्हाळ्याची बनू शकते?.... मनात रुंजी घालणाऱ्या त्या अगणित आठवणींना इ शब्दबद्ध केलं..... इतकेच !! इये\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44859393572947,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61tjXOG9JDL._SL1000_a7cb82e6-b6f7-459b-8305-1f2c7446d7fd.jpg?v=1780124449","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/schooldays-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%9c-by-shabnam-pathan-%e0%a4%b6%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%ae-%e0%a4%aa%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%a3","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}