Skip to product information
शब्द जिवलग | Shabda jivlag
Sale price  Rs. 221.00 Regular price  Rs. 295.00
Pages: 172
Language: marathi

आपल्या वाङ्मयीन कार्याने अनेक पिढ्या समृद्ध करणाऱ्या लेखकांशी, कवीशी प्रवीण दवणे यांचा स्नेह जडला. कधी पत्रांतून तर, कधी खासगी अनौपचारिक भेटीतून हे वाङ्मयीन मैत्र दृढ होत गेलं. त्या सर्वांच्या स्वभावाचं, मिस्किल टिप्पणीचं, उत्स्फूर्त उद्‌गारांचं व अथक ध्यासाचं मनोज्ञ दर्शन दवणे यांना घडलं. अन्यथा निसटूनच गेले असते, अशा या अनमोल क्षणांना ‘शब्द जिवलग’ पुस्तकाचं कोंदण आता लाभलं आहे. कुसुमाग्रज, पु.ल., गाडगीळ, करंदीकर, पाडगांवकर, व.पु., शांताबाई, बाबासाहेब पुरंदरे,सुरेश भट, द.मा. मिरासदार अशा अनेक प्रतिभावंतांनी आपल्या सहवासातून लेखकाला निर्मळ आनंद दिला. त्या आनंदाचंच हे शब्दरूप अर्थात ‘शब्द जिवलग’!

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शब्द जिवलग | Shabda jivlag

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like