Skip to product information
सैतानगडाचे रहस्य आणि १ कथा | Saitangadache rahasya aani 1 katha
Rs. 99.00
Pages: -
Language: 67

जंगलातल्या शिबिरात कॅप्टन माया अचानक गायब होते. शोधाशोध केल्यावर समजतं की, तिला चंदन-तस्करांनी पकडलंय… डिटेक्टिव्ह 4च्या टीमला जंगलातलं अमंगल उलगडता येईल का? . ट्रेकिंगला गेलेल्या डिटेक्टिव्ह 4च्या टीमला गडावर काहीतरी गूढ आहे हे समजतं… त्याचा माग काढताना ते संकटात सापडतात… पण शेवटी ते शोधून काढतातच सैतानगडावरचं रहस्य !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

सैतानगडाचे रहस्य आणि १ कथा | Saitangadache rahasya aani 1 katha

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like