{"product_id":"shaitangadache-rahasya","title":"सैतानगडाचे रहस्य आणि १ कथा | Saitangadache rahasya aani 1 katha","description":"\u003cp\u003eजंगलातल्या शिबिरात कॅप्टन माया अचानक गायब होते. शोधाशोध केल्यावर समजतं की, तिला चंदन-तस्करांनी पकडलंय… डिटेक्टिव्ह 4च्या टीमला जंगलातलं अमंगल उलगडता येईल का? . ट्रेकिंगला गेलेल्या डिटेक्टिव्ह 4च्या टीमला गडावर काहीतरी गूढ आहे हे समजतं… त्याचा माग काढताना ते संकटात सापडतात… पण शेवटी ते शोधून काढतातच सैतानगडावरचं रहस्य !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232513454163,"sku":"978-93-48521-94-1","price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/SaitangadacheRahasya.jpg?v=1795070291","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shaitangadache-rahasya","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}