Skip to product information
Shakuntala Parva - Nivadak Shakuntala Paranjpe | शकुंतला पर्व - निवडक शकुंतला परांजपे | Dr Anant Deshmukh
Rs. 188.00
Pages: -
Language: Marathi

गेल्या शतकात संततिनियमनाचे कार्य करणाऱ्या प्रो. र. धों. कर्वे यांच्याबरोबर या विषयाचा ध्यास घेऊन ते त्यांच्या 'समाजस्वास्थ्य' मासिकामधून सातत्याने विविधप्रकारचे लेखन आणि पुणे परिसरातील खेडोपाडी जाऊन प्रत्यक्ष प्रचारकार्य करणाऱ्या, राज्यसभेच्या सदस्य (१९६४- १९७०) राहिलेल्या पद्मविभूषण शकुंतला परांजपे यांचे हे दुर्मिळ लेखन आता प्रथमच पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे. १९३८ ते १९४२ या काळातील हे लेखन असले तरी त्याची मौलिकता आजही तितकीच आहे हे कोणाही सुबुद्ध वाचकाला जाणवावे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shakuntala Parva - Nivadak Shakuntala Paranjpe | शकुंतला पर्व - निवडक शकुंतला परांजपे | Dr Anant Deshmukh

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like