{"product_id":"shaley-shikshanatil-mulyanirdharan-aani-mulyamapan","title":"शालेय शिक्षणातील मुल्यनिर्धारण आणि मूल्यमापन | Shaley Shikshanatil Mulyanirdharan Aani Mulyamapan","description":"\u003cp\u003eसमाजाच्या बदलत्या मागण्या व गरजा याअनुषंगाने विद्यापीठांना अभ्यासक्रमामध्ये सतत बदल करावे लागत असतात. त्यादृष्टीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इतर सर्व विद्यापीठांच्या नवीन अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आली. अत्यंत महत्त्वपूर्ण व नावीन्यपूर्ण सकारात्मक बदल नवीन अभ्यासक्रमामध्ये आहेत. प्रस्तुत अभ्यासक्रमातील दुसर्‍या वर्षासाठी ‘शालेय शिक्षणातील मूल्यनिर्धारण आणि मूल्यमापन’ दुसर्‍या क्रमांकाचा विषय ठेवण्यात आला आहे. या विषयासाठीचे विद्यार्थी व शिक्षकांना जास्तीत जास्त उपयोग होईल. प्रस्तुत ग्रंथात एकूण ८ प्रकरणे आहेेत. सर्वच प्रकरणे ही मुद्देसूद लिहिण्याचा व साध्या, सरळ भाषेत मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281362939987,"sku":"9.78939E+12","price":206.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Shaley_20Shikshanatil_20Mulyanirdharan_20Aani_20Mylyamapan_20front.jpg?v=1795504827","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shaley-shikshanatil-mulyanirdharan-aani-mulyamapan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}