Skip to product information
Shant Man | शांत मन By Kaustubh Sabale | कौस्तुभ साबळे
Rs. 250.00
Language: Marathi

शांत मन - The Secret of Life हे पुस्तक

आपल्याला मन समजून घेण्याचा आणि

आयुष्य अधिक संतुलित व आनंदी

बनवण्याचा प्रभावी मार्ग दाखवते.

या पुस्तकात दैनंदिन जीवनातील गोंधळ, ताण,

अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यामध्ये मन कसे

अस्थिर होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी

कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, याचे

वास्तववादी उदाहरणांसह मार्गदर्शन केले

आहे. पुस्तकातील प्रत्येक अध्याय वाचकाला

जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shant Man | शांत मन By Kaustubh Sabale | कौस्तुभ साबळे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like