Skip to product information
Sharad Pawar ani 'Pulod'cha Prayog
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: 217
Language: Marathi

शरद पवार आणि पुलोद चा प्रयोग हे माहितीपर पुस्तक आहे. पुस्तकात शरद पवार पक्षांतराचा, ‘पुलोद’च्या निर्मितीचा, काँग्रेसमधील वाटचालीचा आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा सखोल अभ्यास मांडलेला आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांना मिळणारा आदर, त्यांची राजकीय दृष्टी, निर्णयक्षमता आणि सातत्यपूर्ण काम करण्याची वृत्ती याचे चित्रण पुस्तकात प्रभावीपणे केले आहे. पुस्तकातील मांडणीत शरद पवार यांच्या सर्व निर्णयांच्या केंद्रस्थानी समाजाचा विकास आणि लोककल्याण हे ध्येय कसे कायम राहिले, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

तत्कालीन राजकीय परिस्थिती, नेत्यांमधील समीकरणे, राजकीय बदलांची कारणमीमांसा आणि महाराष्ट्र व देशाच्या राजकारणावर त्यांचे परिणाम यांचे संतुलित विश्लेषण पुस्तकात दिलेले आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Sharad Pawar Aani 'Pulod'cha Prayog | शरद पवार आणि 'पुलोद' चा प्रयोग

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like