{"product_id":"shashkiya-yojana-aplyasathi-by-murlidhar-karale","title":"Shashkiya Yojana Aplyasathi| शासकीय योजना आपल्यासाठी By Murlidhar Karale| मुरलीधर कराळे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशासकीय योजना गरजूंसाठी असतात; परंतु योग्य माहितीअभावी त्यांचा लाभ अनेकांना मिळत नाही. आपली गरज ओळखून योग्य योजना निवडण्यासाठी तिची पात्रता, लाभ आणि उपलब्धतेचा प्राथमिक अंदाज घेण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात विविध घटकांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे—\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• महिला व मुलींसाठीच्या विविध योजनांचा समावेश.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• शेतकरी व कृषी क्षेत्रासाठीच्या योजनांची माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• कामगार, कौशल्य विकास व रोजगार योजनांचा आढावा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनांचे मार्गदर्शन.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• अपंग व दिव्यांग व्यक्तींसाठीच्या योजनांची माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• कुटुंब, बालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त योजना.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• कलाकार, वारकरी व ऊसतोड कामगारांसाठीच्या योजनांची माहिती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• उद्योग, व्यवसाय व मराठी भाषा विकासासाठीच्या योजनांचा समावेश.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा सर्वच प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67647073452115,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Shasakiyayojanacover_Front.webp?v=1791625139","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/shashkiya-yojana-aplyasathi-by-murlidhar-karale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}