Skip to product information
शतकाचा संधिकाल | Shatkacha Sandhikal
Rs. 199.00
Pages: 136
Language: Marathi

‘दिलीप पुरुषोत्तम चित्रे प्रामुख्याने कवी म्हणून ओळखले जात असले तरी पत्रकारिता हेही त्यांच्या अष्टपैलू कामगिरीचे एक अंग आहे. भारतातील प्रमुख इंग्रजी व मराठी वृत्तपत्रात आणि नियतकालिकांत त्यांनी समकालीन महत्त्वाच्या प्रश्नांवर वेळोवेळी लेखन केले आहे. ‘‘चाव्या” आणि ‘‘तिरकस आणि चौकस” नंतरची त्यांची “शतकाचा संधिकाल” ही गाजलेली स्तंभरूपी लेखमाला येथे प्रथमच पुस्तक रूपानेसादर होत आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शतकाचा संधिकाल | Shatkacha Sandhikal

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like