Skip to product information
Shatpavali | शतपावली by Ravindra Pinge | रविंद्र पिंगे""
Sale price  Rs. 171.00 Regular price  Rs. 190.00
Language: Marathi

ज्ञानपीठ विजेते तपोधन साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी १९७२ साली अगत्याने लिहिलं, “काळाची नाडी रवींद्र पिंगे ह्यांना सापडली आहे. ते मर्माचं तेवढंच, पण काव्यात्मक लिहितात.

त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत.” त्यानंतर पिंगे ह्यांनी जवळपास दोनशे मर्मग्राही व्यक्तिचित्रं लिहिली. घाटदार रचना,शब्दसौष्ठव आणि डोळस गुणग्राहकता ही भाऊसाहेब खांडेकरांनी टिपलेली पिंगे ह्यांची लेखनवैशिष्टयं ‘शतपावली’ ह्या पुरस्कारप्राप्त संग्रहात लखलखीत दिसतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

शतपावली | Shatpavali

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like