Skip to product information
Shibu_Ani_Rakshas by Satyajit Ray, Ranjana Pathak
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: 119
Language: Marathi

चतुरस्त्र प्रतिभेचे कलावंत असलेल्या रे यांनी सिनेमाप्रमाणेच साहित्यक्षेत्रातही अव्वल दर्जाची विपुल निर्मिती केली. त्यांनी मुलांसाठी व किशोरांसाठी लिहिलेल्या कथा या जगातील कुठल्याही उत्तम बालसाहित्याप्रमाणेच प्रौढ वाचकांनादेखील तितक्याच मनोरंजक आणि आनंद देणाऱ्या वाटतात.

ओघवती भाषा, सुबोध कथानक व जिवंत पात्ररचना यामुळे त्यांच्या कथा आपल्या मनाची पकड घेतात. आजच्या स्पर्धेच्या युगात भौतिक यश मिळवण्याच्या शर्यतीत ऊर फुटेस्तोवर धावणाऱ्या मुलांच्या नैसर्गिक हळुवार संवेदनांना, त्यांच्या कल्पनाशक्तीला व माणुसकीला बोथट होण्यापासून वाचवायचे असेल तर केवळ अभिजात साहित्य व कला हीच आशास्थाने आहेत.

सत्यजित रे यांच्या कथांमध्ये ते सामर्थ्य आहे. त्याची प्रचिती वाचकांना हा कथासंग्रह नक्कीच देईल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shibu Ani Rakshas | शिबू आणि राक्षस

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like